एसटी आरक्षणासाठी अंबड चौफुली येथे बंजारा समाजाचं आमरण उपोषण, दुसऱ्या दिवशीही प्रशासनाचा प्रतिसाद नाही! हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज आदिवासी प्रवर्गात; आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड चौफुलीवर आंदोलन तीव्र आज दिनांक 18 शनिवार रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात (एसटी) मोडत असल्याने, त्यांना तातडीने एसटी आरक्षण मंजूर करावे, या प्रमुख मागणीसाठी जालना शहरातील अंबड चौफुली स्थित राजमाता अहिल्याबाई होळकर नियोजित स्मारक परिसरात बंज