श्रीगोंदा: ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरांचा स्फोटक आरोप अहिल्यानगर मध्ये केला पोलिसांनी दबावाखाली दाखल केला गुन्हा
अहिल्यानगर ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरांचा स्फोटक आरोप पोलिसांनी दबावाखाली दाखल केला गुन्हा नवी मुंबई ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात नावे आलेले निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांनी आज अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेत स्फोटक आरोप केले. हा संपूर्ण प्रकार खोटा असून पोलिसांनी माझ्यावर दबावाखाली गुन्हा दाखल केला आहे, असा थेट आरोप खेडकर यांनी यावेळी केला. मी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे