चंद्रपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने चंद्रपूर येथील जटपुरा गेट येथे केली नागपूर कराराची होडी
चंद्रपूर येथे जेटपुरा गेटवरील गांधी पुतळ्यासमोर, राजुरा येथे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, गोंडपिपरी येथे गांधी चौकात, कोरपना येथे बसस्थानक चौक आणि जीवती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नागपूर कराराच्या प्रतींची होळी करण्यात आली.