चोपडा: वढोदा येथील अनेर नदीच्या पात्रात पाय घसरून पडून ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू,चोपडा ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Jul 21, 2025
चोपडा तालुक्यात वढोदा ही गाव आहे. या गावाजवळ अनेर नदी आहे. या नदीत कैलास शंकर जाधव वय ४५ यांचा पाय घसरला आणि ते डोहात...