कारंजा: नगरपालिकेने घरगुती गणेश विसर्जनासाठी केली कृत्रिम तलाव निर्मिती, सार्वजनिक गणेश मंडळांनी अडाण नदीवर केले विसर्जन
Karanja, Washim | Sep 7, 2025
कारंजा येथे सकाळी शांततेत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत विसर्जन...