हिंगणा तालुक्यातील बिडबोरगाव येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित पारंपारिक गोंड रेकॉर्डिंग नृत्य स्पर्धा कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांची उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीला अभिवादन केले. तसेच स्पर्धेत सहभागी गोंड मुलींनी सादर केलेल्या नृत्याबद्द्दल त्यांचे कौतुक केले व उपस्थित सर्व आदिवासी बांधवाना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी युवक आदिवासी बांधव व आदिवासी भगिनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते. #sameermeghe #bjp