आम आदमी पक्ष ठाणे महानगरपालिकेत स्वभावावर लढणार आहे आणि सर्व जागा लढणार आहे अशी माहिती आम आदमी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी दिली. ते आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास सावरकर नगर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला देखील आवाहन केलं असून भाजपवर टीका देखील केली आहे.