पारशिवनी: पारशिवनी तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धे मध्ये साईनाथ विद्यालया बोरडाचे विद्यार्थी पहलवानानी घवघवीत यश मिळवले.
Parseoni, Nagpur | Sep 14, 2025
पारशिवनी तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पधेत कुस्ती स्पर्धे मध्ये साईनाथ विद्यालया बोरडाचे विद्यार्थी पहलवानानी घवघवीत यश...