दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे किरकोळ कारणावरून वाद करत दोघांनी संगणमत करून एकास मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8:00 वाजता दरम्यान घडली आहे.
MORE NEWS
दारव्हा: तळेगाव येथे किरकोळ कारणाने चाकू हल्ला, एकजन जखमी - Darwha News