डॉक्टर संदीप हिवताप, हत्तीरोग,जलजन्य आजार, सहसंचालक आरोग्यसेवा पुणे यांची अहिल्यानगर जिल्ह्यात भेट.
2.3k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 25, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खादगाव येथे संचालक डॉक्टर संदीप सांगळे यांनी भेट दिली असता,कीटक आजाराची सद्यस्थिती बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कंटेनर सर्वे रॅपिड फीवर यांचे पूर्व परीक्षण करण्यात आले. यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद काकडे तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रवींद्र कानडे इत्यादी उपस्थित होते आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.