औसा: औसा तालुक्यातील बुधोडा गावच्या ब्रिज जवळ काळी पिवळी जिपने हुलकावणी दिल्याने बसचा झाला अपघात,40 ते 50 प्रवासी जखमी
Ausa, Latur | Aug 7, 2025
औसा -औसा तालुक्यातील बुधोडा गावाजवळ असलेल्या ब्रिज पुलाजवळ लातूरहुन तुळजापूर कडे जाणारी एसटी बस क्रमांक एम एच 20 बी 28 0...