आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद स्वानिधितील आरोग्य विषयी योजना राज्य व केंद्र शासन पुरस्कृत चार योजना च्या प्रचार प्रसिद्धीकरता पीआर कोड उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे गाव पातळीवरील सर्वसामान्य नागरिकास एकच वेळी सर्व 10 योजनांची आवश्यक माहिती घरबसल्या मोबाईल फोनवर उपलब्ध उपलब्ध होणार आहे.