कोरपणा राजुरा शहरातील विकास व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन विविध सामाजिक संघटनाने एकत्रितपणे मागणी नामा तयार करून तो नगराध्यक्ष पदांसाठी उभे असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांना देऊन चर्चा केलीत या मागणी नामा निवेदनाची उमेदवारी दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहेत मागणी नामा देताना 28 नोव्हेंबर रोज सकाळी 11 वाजता दरम्यान नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था गडचंदुरच्या महिला अध्यक्ष उषा टोंगे