शिरोळ: कृष्णा नदीकाठावर गव्याचे दर्शनाने घालवाड परिसरात भीतीचे वातावरण, वनविभागाचे अधिकारी दाखल
Shirol, Kolhapur | Jul 15, 2025
शिरोळ तालुक्यातील घालवाड येथे सोमवारी सायंकाळी कृष्णा नदीच्या काठी काही शेतकऱ्यांना गवा दिसून आल्याची खळबळजनक घटना घडली...