कोपरगाव: दहेगाव बोलका येथे संत जनार्दन स्वामी महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील ॐ जगदगुरु जनार्दन स्वामी कुटीया, दहेगाव (बोलका) येथे आयोजित बाबाजींचा जन्मोत्सव आज २७ सप्टेंबर रोजी पार पडला. सोहळ्याला आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून व राष्ट्रसंत परमपूज्य श्री जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन परमपूज्य शांतीगिरीजी महाराजांसह उपस्थित संत - महंतांचे आशीर्वाद घेतले.