नाशिक शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बिबट्याच दर्शन होत असून बिबट्या संदर्भात माझं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे भेट देऊन पाहणी केली तर संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान आडगाव सब स्टेशन परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वनविभागाने लवकरात लवकर येथील बिबटे पकडून नव्हे तर अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.