ब्राह्मणी बायपास येथील नाष्टाचे दुकान असलेला केला 12 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्याने सोडून दिलेला होता याबाबत तक्रार सुद्धा करण्यात आलेली होती आज बुधवारी दिनांक 31 डिसेंबर रोजी हा ठेला विहिरीमध्ये आढळून आल्याने परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ माजलेली आहे