पैठण: भिक्षा मागून घरी जाणाऱ्या बालकास भरधाव ट्रॅव्हल्स ने चिरडले ,पैठण संभाजीनगर महामार्गावरील ढोरकीन शिवारातील घटना
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
गाव परिसरात भिक्षा मागून गप्पा मारत घराकडे जाणाऱ्या पाच भावंडा पैकी एकास भरधाव मिनि ट्रॅव्हल्स ने चिरडले या अपघातात दहा...