कोहमारा नवेगावबांध मार्गावर दि.24 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला असून ही घटना कोहमारा येथील नदीच्या पुलावर घडली आहे सविस्तर असे की झाशीनगर येथील रहिवासी विजयकुमार अरोरा अंदाजे वय 65 वर्ष तर मुलगा विकी अरोरा अंदाजे वय 35 वर्ष हे दोघेही आपल्या एम एच35 क्यू 2720 या क्रमांकाच्या दुचाकीने झाशीनगर कडून कोहमाराकडे येत असताना 24 ऑक्टो.रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दुचाकीचे संतुलन बिघडल्याने को