हिंगणा: परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने स्नेहा मिलन कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांची उपस्थिती
Hingna, Nagpur | Nov 27, 2025 हिंगणा मतदार संघातील वानाडोंगरी येथे आयोजित "परमात्मा एक सेवक " मंडळाच्या वतीने आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात आमदार समीर मेघे हे उपस्थित झाले. मंडळाचे पदाधिकारी व सेवक यांनी स्नेहपूर्वक केलेल्या सत्काराबाबत उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मोठ्या संख्येने सेवक बांधव व भगिनी उपस्थित होत्या.