100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणबोरी येथे जिल्हास्तरीय पर्यवेक्षण टीमने दिली भेट.
7.6k views | Yavatmal, Maharashtra | Mar 18, 2025 यवतमाळ : 100 दिवशीय कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणबोरी येथे जिल्हास्तरीय पर्यवेक्षण टीमने भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रयोगशाळा व इतर ठिकाणी IEC करिता लावण्यात आलेले बॅनर व चार्टची पाहणी केली तसेच संबंधित रेकॉर्डची तपासणी केली असून सर्व रेकॉर्ड अद्यावत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी कल्पना वानखेडे,आरोग्य सहाय्यक श्री ताजने आरोग्य सहायिका श्रीमती धुर्वे व आरोग्य सेवक तपसे उपस्थित होते.