तालुक्यातील चिंचगाव येथील सोळा वर्षे अल्पवयीन मुलगी ही 29 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची बाब उघडकीस आली नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही या प्रकरणात अज्ञात विरोधात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरगाव पोलिसात 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.