अंबड: चिचंखेड येथील खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली; भाविकांत संतापाची लाट*
Ambad, Jalna | Oct 8, 2025 ⁸चिचंखेड येथील खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली; भाविकांत संतापाची लाट* अंबड – तालुक्यातील चिचंखेड येथील खंडोबा मंदिरात दि. 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे भाविकांत मोठी खळबळ माजली आहे. मंदिरातील चोरीची ही पहिली घटना नसून सन 2018 मध्येही याच मंदिरात चोरी झाली होती. त्या घटनेचा तपास अद्याप गुलदस्त्यात असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आ