गडचिरोली: शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास विलंब माजी आमदार देवराव होळी यांनी व्यक्त केली खंत
Gadchiroli, Gadchiroli | Aug 31, 2025
गडचिरोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ...