देवळी: दारूबंदी कायद्यांतर्गत:नाचणगावात दारूविक्री करणाऱ्या दोघांना अटक; १ लाख ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त: गुन्हा दाखल
Deoli, Wardha | Aug 24, 2025
पुलगाव पोलिसांकडून दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई केली नाचणगाव येथील लुंबिनी नगर परिसरात 2 आरोपींकडून दारूची अवैध...