देवळी: पुलगाव येथे जुगार अड्ड्यावर उपविभागीय अधिकारी पोलिसांचा छापा:७४ लाखांचा मुद्देमाल जप्त: तीन आरोपी फरार
Deoli, Wardha | Aug 31, 2025
पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पोलिसांच्या पथकाने एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ७४ लाख ८ हजार १८०...