तिवसा: तिवसा येथे दोघांची युवकाला मारहाण तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवटी चौकातील घटना
Teosa, Amravati | Sep 22, 2025 दिवसा येथे दोघांची युवकाला मारून त्याची घटना तीवसा पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवटी चौकात घडली असून या संदर्भात विशाल द्वारकानाथ मांडवलकर वय वर्षे 25 राहणार शेंदोळाधसकट हा जखमी झाला आहे त्यांनी दिवसापुरता तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघाविरुद्ध व गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास तिवसा पोलीस करत आहे.