हिंगणघाट: शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बॅंकेने लावलेले होल्ड तात्काळ काढा; प्रहारची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी
हिंगणघाट येथील राष्ट्रीयकृत बँकानी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करू ठेवल्याने शेतकऱ्यांना खात्यातील पैसे काढता येतं नसल्याने ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झालेले आहे या विरुद्ध प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजानन कुबडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी वर्गाला स्वतःच्या खात्यातील पैसे काढता येत नाही तरी तात्काळ होल्ड काढण्याची मागणी केली.