अर्जुनी मोरगाव: भिवखिडकी गावाजवळील खोड्या तलावात बुडून एकाचा मृत्यू; पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे मर्ग दाखल
Arjuni Morgaon, Gondia | Aug 26, 2025
गोपाल आत्माराम गजबे वय ५१ रा. भिवखिडकी हा दिनांक २४ ऑगस्टच्या सकाळी ११:०० वा. गावा जवळच्या खोडया तलावात आंघोळ...