आज दिनाक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर योगेश नगर येथे मोकाट कुत्रे वाढले असून पंधरा दिवसांपूर्वी एका लहान मुलीला मोकाट कुत्र्याने चावा घेऊन त्या मुलीचा मृत्यू झाला आहे अशा घटना शहरात वारंवार घडत आहे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती जिल्हाध्यक्ष शितल बारोटे यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे योगेश नगर भागातील गजानन महाराज मंदिर परिसरातील पद