उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी वाय पॉइंट येथे संशयित्री त्या 16 चक्का एल पी ट्रक थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. याप्रकरणी वाहन चालक शेक रहमान शेख रहीम राहणार अमरावती व सोबत राहील अहमद फारूक अहमद यांना परवाना बाबत विचारले असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आणून आले नाही. आरोपींकडून ट्रक व रेती असा एकूण 30 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.