पारशिवनी येथे अखिल विश्व गायत्री परिवार शान्ति कुंज हरिद्वारदिव्य ज्योतिकलश यात्राचे पारशिवनी येथे आगमन झाल्याने गायत्री परिवार तर्फे मंदिरपरिसरात पंचकुंडी गायत्रीमहायज्ञ.तकी या मारोतीमंदिरात दीपयज्ञ घेण्यात आला.
पारशिवनी: अखिल विश्व गायत्री परिवार शान्ति कुंज हरिद्वारदिव्य ज्योतिकलश यात्राचे पारशिवनी येथे आगमन गायत्री परिवार तर्फे स्वागत - Parseoni News