हिंगणा: पुण्याई सभागृहात भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
Hingna, Nagpur | Oct 31, 2025 हिंगणा विधानसभा क्षेत्रातील वाडी येथील पुण्याई सभागृहात भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याला आमदार समीर मेघे आवर्जून उपस्थित राहिले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. मेळाव्यात मुख्य वक्ता व प्रमुख अतिथी महसूलमंत्री व पालकमंत्री मा श्री चंद्रशेखर जी बावनकुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ राजीव जी पोतदार, माजी आमदार श्री सुधाकरराव कोहळे आदी प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंचावर श्री किशोर रेवतकर, नरेश चरडे, पुरुषोत्तम रागीट,सतिश जिंदल, आदी उपस्थित होते.