करवीर: 1500 कोटी रुपयांच्या थकीत बिलापोटी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ठेकेदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम
Karvir, Kolhapur | Jul 29, 2025
शासनाकडून थकीत असणाऱ्या १२०० कोटी रुपयांच्या थकीत बिलासंदर्भात महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या...