आदिवासी विकास हायस्कुल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी (डोंग) द्वारे आयोजित जगत प्रभात वार्षिक स्नेहसंमेलन 2025 आज दि.30 नोव्हेंबर 2025 रोज रविवार सकाळी 11 ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले, या संस्थेचे शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.