गोंदिया: चांदनीटोला नांगरा येथे पंधरा लाख रुपये खर्चाच्या विकास कामाचा भूमिपूजन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न
Gondiya, Gondia | Aug 1, 2025
चांदणीटोला नागरा येथे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी पंधरा लाख रुपये खर्चाच्या विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ आमदार विनोद...