महानगरपालिकेचा प्रचार जोरावर असताना केंद्रीय मंत्री गडकरी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी आता मैदानात उतरले आहे. वाठोडा येथे आज त्यांची प्रचार सभा संपन्न झाली तेव्हा या प्रचार सभेत दरम्यान एक कुत्रा तेथे आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले ते पहा....