आर्वी: अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका.. ओला दुष्काळ घोषित करा ..आमदार केचे यांचे मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन
Arvi, Wardha | Sep 10, 2025
अतिवृष्टी व पिक रोगाने खरीप हंगाम धोक्यात आला शेतकऱ्याच्या शेतातील पिके नष्ट झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यामुळे अडचणीत...