आज दिनांक दहा डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेले माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील तलवाडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच अखंड हरिनाम सप्ताह साईबाबा कथेचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे