भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर संताप व्यक्त करताना रोहित पवार बिथरले आहेत, त्यांनी नीतिमत्ता सोडली आहे, त्यांना स्वतःच्या पक्षात स्थान नाही अश्या कडवट शब्दात टीका केली.
कर्जत: 'बिथरलेला रोहित पवार' प्रसाद लाड यांची जहरी टीका - Karjat News