खानापूर विटा: विट्यात ओबीसी समाज बांधवांकडून प्रांताधिकारी यांना निवेदन
विटा येथे प्रांताधिकार्यांना ओबीसी समाज बांधवांकडून निवेदन. नुकत्याच शासन निर्णय झालेल्या मराठा समाजातील आरक्षणाविषयी ओबीसी समाज बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन आपले मत एक प्रतिनिधी म्हणून शासनापर्यंत पोहोचवावे असे सांगितले.