मावळ: लोणावळा येथे मालकाची दुचाकी, मोबाईल चोरून कामगार फरार
Mawal, Pune | Nov 11, 2025 मालकाची दुचाकी आणि मोबाईल चोरून कामगार फरार झाला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी संदीप कोंडीबा ढमाले (रा. शिळींब, ता. मावळ, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली.