फलटणच्या परिवर्तनासाठी... सकारात्मक मत! फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ, आज महानुभाव पंथाचे भगवान श्री चक्रपाणी प्रभू यांची जन्मभूमी असलेल्या फलटण येथे 'भव्य जाहीर सभे'मध्ये उपस्थित राहून फलटणकरांशी संवाद साधला.