सातारा एसटी स्टँड येथील, फ्लॅट क्रमांक 12 वर लागलेली, बारामती कोल्हापूर गाडीवर चढत असताना, अज्ञात तीन ते चार मुलींनी ज्योती सागर बाबर वय 39 वर्ष, यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले आहे, यामध्ये मंगळसूत्रातील चार ग्रॅम वजनाचे दोन वाट्या, व एक ग्रॅम वजनाच्या सहा मणी तोडून चोरी करून दिले आहे, ही घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजल्याच्या सुमारास घडली, या संदर्भात ज्योती बाबर यांनी, रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दिली.