हिंगणघाट: वाघाच्या हल्लात एक गोरा एक गाय ठार: शिवणफळ व टेकडी मागील परीसरातील घटना:नागरीकांना सतर्कतेचे वनविभागाचे आव्हान
Hinganghat, Wardha | Sep 10, 2025
शिवणफळ व टेकडी मागील परीसरात वाघाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक गोरा व एक गाय वाघाने ठार केली आहे.प्राप्त माहितीनुसार...