Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

धुळे: जुन्या जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाचा शुभारंभ

Dhule, Dhule | Sep 17, 2025
धुळे- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाचा धुळे जिल्ह्यात आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर जयश्री अहिरराव व उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS