सावंतवाडी: मडूरेत टपरीवजा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले : सात हजारांची रोकड लंपास: बांदा पोलीस ठाण्यात नोंद
Sawantwadi, Sindhudurg | Aug 18, 2025
मडुरा येथील दत्ताराम कोरगावकर यांच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील ७...