गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीस सुरुवात – प्रतिक्विंटल ₹२३६९ शासकीय दर घोषित, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
राज्य शासनाने या वर्षी धानासाठी प्रतिक्विंटल ₹२३६९ शासकीय दर जाहीर केला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शेतकरी धान खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊन आपले उत्पादन शासन मान्य केंद्रांवर विकण्यास उत्सुक आहेत.धान हे गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख उत्पादन असून, शेतकऱ्यांची मुख्य आर्थिक घडी या पिकावर