कोपरगाव: कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत इस्टेट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत इस्टेट सोसायटीची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलीया प्रसंगी चेअरमन विवेक कोल्हे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नवउद्योजक म्हणून पल्लवीताई गोरक्षनाथ खळेकर आणि आदर्श उद्योजक म्हणून वंदनाताई शरद पाटोळे, तसेच कोपरगाव तालुक्यातील नव उद्योजक साईनाथ रंगनाथ राहणे जवळके यांचा सत्कार करण्यात आला.