धुळे: पारोळा रोड चौफुली जवळील चुकीच्या फलकांमुळे वाहन चालक संभ्रमात
Dhule, Dhule | Nov 28, 2025 धुळे पारोळा रोड चौफुली येथे लावण्यात आलेल्या एका फलकावर 'अजंग ' ऐवजी अभग असे अशुद्ध लेखन शब्द लिहून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त मराठी भाषेचं विडंबन करण्यात आलं आहे. धुळे शहरातील पारोळा रोड चौफुली जवळील महामार्गावर लावण्यात आलेला दिशा व किलोमीटर फलक चुकीच्या माहितीमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक वाहन चालकांनी व प्रवाशांनी या फलकाबद्दल 28 नोव्हेंबर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा फलक एखाद्या अशिक्षित व्यक्तीने तयार केल्या सारखा वाटत